ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2025 | बुधवार
1) राज्यातील 9 महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश, मुंबईमध्ये मात्र एकसदस्यीय प्रभाग रचना, महापालिका निवडणुकांबाबत मोठं पाऊल https://tinyurl.com/2rkk342x पुण्यातही मुंबईप्रमाणे एक सदस्यीय प्रभाग करा, चार सदस्य नकोत; नव्या प्रभाग रचनेला शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसचा विरोध https://tinyurl.com/754sp7bc शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महानगर पालिकेसाठी विशेष तयारी सुरु, निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आदेश निघताच उद्धव ठाकरेंनी 12 कट्टर शिलेदार निवडले https://tinyurl.com/3x649myv
2) शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे थेट मनसे नेते प्रकाश महाजनांच्या घरी, नारायण राणेंच्या धमकीनंतर केली विचारपूस; सेना-मनसे युतीच्या चर्चांना उधाण https://tinyurl.com/yc36zehu डोंबिवलीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे मनोमिलन, मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामतांनी घेतली ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटेंची भेट https://tinyurl.com/tz3yhmpx
3) प्रथमच राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एका बॅनरवर झळकले, मुंबईतील शिवसेना भवन समोर लागलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा, युवा सेनेकडून दोघांनाही शुभेच्छा https://tinyurl.com/ypwchw5n देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत, ठाण्यात झळकले बॅनर्स, शिवसेना ठाकरे गटाने मंत्री नितेश राणेंना डिवचलं https://tinyurl.com/22ny73mf मंत्री नितेश राणे यांना मी समज दिली, नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान, म्हणाले, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो https://tinyurl.com/2ypumrwe
4) दिवा विझताना मोठा होतो, तसं जयंत पाटलांचं झालंय; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जहरी टीका https://tinyurl.com/465sttrv आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पदाधिकारीच उमेदवारीचा निर्णय घेतील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/ynb6v73u सत्यजितसिंह पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, मंत्री शंभूराज देसाई नाराज असल्याची चर्चा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचं वक्तव्य https://tinyurl.com/bddz9bzu
5) सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार, नवी मुंबईतील वाशी, खारघर आणि द्रोणागिरीत मिळणार घरं https://tinyurl.com/44t2dknt मुंबई लोकल ट्रेन अपघात! दोन लोकल एकमेकांना घासल्याचा दावा मध्य रेल्वेनं खोडून काढला; नियमानुसारच ट्रॅक आणि वळण असल्याची दिली माहिती https://tinyurl.com/epb2pfu4
6) प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडूं यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली, वजन 4 किलोने घटलं, शरद पवारांचा फोन https://tinyurl.com/2yff9ye3 बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल, मनोज जरांगे पाटलांचा इशारा, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना केली विनंती https://tinyurl.com/4y3m4365
7) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानचा सन्मान, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना 250 व्या आर्मी डे परेडसाठी निमंत्रण https://tinyurl.com/bp56hzk2 कर्ज घेऊनही बुडत्याचा पाय खोलात, पाकिस्तानची अवस्था वाईट, जागतिक बँकेच्या अहवालात धक्कादायक खुलासे https://tinyurl.com/hvje7f3s
8) येत्या 4 दिवसांत पावसाचा जोर वाढणार, तळकोकणासह राज्यभरात पावसाचे तीव्र अलर्ट, हवामान विभागानं दिला इशारा https://tinyurl.com/y98xn9tr लोणावळा आणि मावळ तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांना सक्तीची मनाई, पर्यटनस्थळी कलम 163 लागू, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार https://tinyurl.com/2xrnfbv3
9) ‘फुलेरा’मध्ये निवडणुकीची रणधुमाळी, सचिवजी खाणार मार, तर समोसा-चटणीवरच बनराकसचं ध्यान; Panchayat 4 चा ट्रेलर रिलीज https://tinyurl.com/4unepa57 कोणी 70 कोटी तर कोणी 15 कोटी, 225 कोटींच्या ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटासाठी अभिनेत्यांनी घेतलं मोठं मानधन? https://tinyurl.com/2cnh55vm
10) मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा मोठा निर्णय, निकोलस पूरनची एमआय न्यूयॉर्क संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मिळालं मोठं गिफ्ट https://tinyurl.com/y575p9x9 500 पेक्षा जास्त महिलांसोबत शारीरिक संबंध, वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज टिनो बेस्टने आत्मचरित्राच्या पुस्तकात केला खुलासा https://tinyurl.com/yck8myzs
एबीपी माझा स्पेशल
मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीचा पहिला प्रस्ताव कधी? प्रभाग रचनेचा आदेश दिल्यानंतर आतल्या गोटातील माहिती समोर https://tinyurl.com/zeamnsjm
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
आणखी वाचा