मुंबई : MPSC परीक्षांमध्ये होणाऱ्या मोठ्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं आता कोणताही परीक्षा फॉर्म भरताना उमेदवारानं आयोगानं दिलेल्या सुचनांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे, अन्यथा त्याचा उमेदवारांना नाहक त्रास होऊ शकतो. यासंदर्भात MPSCनं तीन पानी माहिती पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

MPSC परीक्षांचे फॉर्म भरण्यापूर्वी आता ‘या’ गोष्टींची खात्री करणं अनिवार्य अन्यथा…; आयोगानं काय केला नवा बदल? जाणून घ्या Marathi News | MPSC | KYC
More from NewsMore posts in News »
- In a scathing dissent, Justice Jackson says the Supreme Court gives the impression it favors ‘moneyed interests’
- Best Zombie Movies of All Time
- Close call in Greece: Ryanair’s Boeing 737 crashes into runway barrier; wing damaged in impact
- Honda City Sport Edition launched in India with cosmetic upgrades: Know what’s changed
- India’s gone from despair to optimism in 11 yrs: Home minister Amit Shah | India News